आजची मिडिया

हि आहे आजची मिडिया, गेल्या चार दिवसांपासून पु. सरसंघचालकांच्या भाष्याचा विपर्यास केला जात आहे संपूर्ण माहीती जणल्याशिवाय स्वत:च्या स्वर्थासाठी स्वत:च्या चँनल्सचा टि. आर. पी. वाढविण्यासाठी अश्या चटपटीत बातम्या पसरविण्याचे लजिरवाणी प्रयत्न मिडिया करीत आहे, अश्या मिडियाचा निषेध असो. परंतू या सर्वामुळे संघावर अथवा संघकामावर कुठलाही विपरित प्रभाव दिसत नाही उलट संघकाम वाढत जात आहे। परवाच मालवा प्रांताचे 1,22,000 स्वयंसेवकांचे बघणार्यांच्या डोळ्याचे पारणे फ़ेडणारे एकत्रिकरण झाले. संघ बढता जा रहा है

Comments

Popular posts from this blog

सोशल नेटवर्क साईटवर वाचलेली एक गोष्ट

पूरस्कार वापसी आणि बरचं काही

"जगण्याचा अन खर्च करण्याचा नवा अर्थ शिकवणारी बोधकथा"....