महाराष्ट्रातला पाऊस आणि पावसातले राजकारण



महाराष्ट्रात एकदा इतका पाऊस पडावा, की सगळा जातीयवाद बुडून जावा महाराष्ट्रात एकदा इतका पाऊस पडावा, की भ्रष्टाचाराची चूल विझून जावी महाराष्ट्रात एकदा इतका पाऊस पडावा, की घराणेशाहीच्या डोक्यावरून पाणी जावे महाराष्ट्रात एकदा इतका पाऊस पडावा, की तुष्टिकरणाचं पीक करपून जावं महाराष्ट्रात एकदा इतका पाऊस पडावा, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाहून जावा, महाराष्ट्रात एकदा इतका पाऊस पडावा, की आघाडीचं चिखल व्हावं महाराष्ट्रात एकदा इतका पाऊस पडावा, की त्या चिखलात कमळ फुलावं #Kansarastra

Comments

Popular posts from this blog

सोशल नेटवर्क साईटवर वाचलेली एक गोष्ट

पूरस्कार वापसी आणि बरचं काही

"जगण्याचा अन खर्च करण्याचा नवा अर्थ शिकवणारी बोधकथा"....