जास्त कपडे धुवायला काढू नका', तिने म्हटले. का बरे? तो म्हणाला. 'नाही, आपली काम वाली बाई २ दिवस येणार नाही'. कशासाठी? 'गणपतीसाठी २ दिवस नातवाला भेटायला मुलीकडे जाणार आहे, असे बोलली'. 'ठीक आहे, नाही काढत जास्त कपडे धुवायला', 'आणि, हो, तिला गणपतीसाठी ५०० रुपये देते, सणासाठी बोनस म्हणून'. 'कशाला, आता दिवाळी आलीच, तेव्हा देऊया',. 'नाही रे, गरीब बाई ती, हौशेने नातवाकडे जातेय तर तिलाही बरे वाटेल', अन ह्या महागाई मध्ये त्यांच्या पगारात कसा सण साजरा करणार ते'? 'तू ना, खूपच भावनिक होतेस', 'नाही रे, काळजी करू नकोस', मी आजचा पिझ्झा खाण्याचा बेत रद्द करते', सहज ५०० रुपये उडतील त्या ८ पावाच्या तुकड्यामागे', ती हसत बोलली. 'वा वा, फार छान, तू पण शहाणी आहेस', आपल्या तोंडचा पिझ्झा तिच्या ताटात'. ३ दिवसानंतर 'काय मावशी, कशी झाली सुट्टी', त्याने कामवाल्या मावशीला विचारले. 'खूप छान झाली', ताईने ५०० रुपये दिले होते मला, सणाचा बोनस म्हणून',. 'मग जाऊन आली का नातवाकडे...
हि आहे आजची मिडिया, गेल्या चार दिवसांपासून पु. सरसंघचालकांच्या भाष्याचा विपर्यास केला जात आहे संपूर्ण माहीती जणल्याशिवाय स्वत:च्या स्वर्थासाठी स्वत:च्या चँनल्सचा टि. आर. पी. वाढविण्यासाठी अश्या चटपटीत बातम्या पसरविण्याचे लजिरवाणी प्रयत्न मि डिया करीत आहे, अश्या मिडियाचा निषेध असो. परंतू या सर्वामुळे संघावर अथवा संघकामावर कुठलाही विपरित प्रभाव दिसत नाही उलट संघकाम वाढत जात आहे। परवाच मालवा प्रांताचे 1,22,000 स्वयंसेवकांचे बघणार्यांच्या डोळ्याचे पारणे फ़ेडणारे एकत्रिकरण झाले. संघ बढता जा रहा है
तुम्हारे कदम... धीरज रखकर चलते है जो पावस बनकर ढलते है जो एक दिशा को सम्मुख रख चिर-निरंतर बढ़ते है जो धुप-छाव में हसते है जो है अडिग, पर आस्ते है जो आसमान छूने की चाहत के संग सदा जमीनपर बसते है जो चलते हुए न थकते है जो पीछे मुड़कर न देखते है जो अपनी धुन मै मस्त हो कर दुनिया मुठ्ठी मै रखते है जो - हर्षल कंसारा
Comments
Post a Comment