Posts

आज सकाळी लवकर उठलो आणि सुर्यनारायणाला भेटलो

आज सकाळी लवकर उठलो आणि सुर्यनारायणाला भेटलो ॥ पहिला प्रश्न होता माझा… अरुणाच्या सारथ्याने तू तर रोज येतो जीवनदायी किरणांनी तुझ्या, ही सृष्टी बहरवितो timing सगळी जुळविण्यासाठी तू कुठले रे App वापरतो…? प्रश्नावरती माझ्या सुर्य खुद्कन हसला आणि उत्तराच्या स्वरात उद् गारला… App वापरण्याची  असेल तुम्हास सक्ती मनात माझ्या केवळ सेवा सृष्टीची मनाची शक्ती असते अनोखी सारेच timing सहज जुळविती…॥ दुसरा प्रश्न मनात आला… प्रातःकाळाचे रुप तुझे किती रे मनमोहक असते निर्मल कोमल किरणांकडे अगदि पहावेसे वाटते पण वेळेसोबत ताप तुझा वाढत रहातो सायंकाळी पुन्हा रुप तुझे ते शांत होते हे Temperature maintenance तुला कसे रे जमते? उत्तर द्यायला सुर्य म्हणाला… वेळेनुसार वागता आलं पाहिजे योग्य वेळेला योग्य तापता आलं पाहिजे Temperature maintenance काय मोठी गोष्ट आहे…!! जगाच्या कल्याणासाठी निरंतर राबता आलं पाहिजे…॥ मग मी तिसर्या प्रश्नाकडे वळलो… तुझ्या उदयाने  ही सृष्टी जागते अनेकांची क्षुधा भागते तू चैतन्याची मूर्ती असूनही तूला कधी कधी ग्रहण का लागते? गंभीर स्वरात सुर्य उत्तरला… ग्रहणकाल म्हणजे अग्निपरिक्षा त्...
Image

उठा, जागे व्हा !

Image
                ' युवक ' हा शब्द कानी पडताच डोळ्यासमोर येते ते चैतन्य , उत्साह , साहस , प्रचंड कार्यक्षमता आणि उर्जा. इतिहासाची पाने चाळली असता या साहसी , उत्साही,चैतन्यदायी युवकांनीच घडविलेला क्रांतिदायी इतिहास आपणास वाचायला मिळतो. ही युवकांमध्ये असलेली ताकतच समाजाच्या उत्थानासाठीचा आशेचा किरण आहे. या युवाशक्तीमुळेच जगातील अनेक मोठे कार्य पार पडले व याच्या आभावामुळे अनेक कार्य अपुर्णच राहीली असल्याची अनेक उदाहरणे आहेत. जवळील काळातील उदाहरण घ्यायचे म्हटले तर गेल्या दोन वर्षांपुर्वी झालेली इजिप्तमधील क्रांती ही आपण सर्वांनीच पाहिली आहे. ही ऐतिहासीक  क्रांती ज्या समाजामुळे घडली त्यात तरुणांचा सक्रिय सहभाग अधिक होता व त्यामुळेच तेथील समाज अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून/हुकूमशाहीतून मुक्त होऊ शकला हे सार्या जगाने पाहीले आणि मान्य सुध्दा केले.                 आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात ; तंत्रज्ञान विकसित करणे,त्यात दैनंदिन ...

आजची मिडिया

Image
हि आहे आजची मिडिया, गेल्या चार दिवसांपासून पु. सरसंघचालकांच्या भाष्याचा विपर्यास केला जात आहे संपूर्ण माहीती जणल्याशिवाय स्वत:च्या स्वर्थासाठी स्वत:च्या चँनल्सचा टि. आर. पी. वाढविण्यासाठी अश्या चटपटीत बातम्या पसरविण्याचे लजिरवाणी प्रयत्न मि डिया करीत आहे, अश्या मिडियाचा निषेध असो. परंतू या सर्वामुळे संघावर अथवा संघकामावर कुठलाही विपरित प्रभाव दिसत नाही उलट संघकाम वाढत जात आहे। परवाच मालवा प्रांताचे 1,22,000 स्वयंसेवकांचे बघणार्यांच्या डोळ्याचे पारणे फ़ेडणारे एकत्रिकरण झाले. संघ बढता जा रहा है

New poem created by me

कण कण वाढत असतात क्षण हे आयुष्याचे गत काळाची प्रसंग पूसून वारे धावती बदलाचे सार संपून जाव वाटत, अशी विषण्णता येते सार थांबून ठेवाव वाटत, अशी अनुकुलता होते पण .... क्षण हा थांबत नाही कधी काळासोबत चालत जातो आयुष्याच्या वाटेवरती उजेड-अंधार होतच राहतो काळाचे हे गणित सारे कुणावाचुन अडत  नसते चढ-उताराच्या रस्त्याने आयुष्य देखील सरकत असते सगळ काही थांबत नाही, साचून काही राहत नसते परिवर्तनाच्या वरदानाने किनारा गवसण्याची आशा असते  " हे ही दिवस जातील .." या विश्वासने वाटचाल करू दुखाच्या काळी विश्वास अन् आनंदात भान राखु आयुष्यासोबत नेहमी आपण पुढे जात राहायला हव भूतकाळाचे बोट सोडून येणार्‍या ऋतुच स्वागत करायला हव आणि साचलेपणा येऊ न देता परिवर्तन घडवायला हव -हर्षल कन्सारा

Mauritius Passes Bill on Spoken Sanskrit

Image

13 दिसम्बर

आज 13 दिसम्बर है ... 10 साल पहले आज के ही दिन कुछ लोगो ने भारत के लोकतंत्र के प्रतीक संसद भवन की रक्षा में अपने प्राणों की आहुति दी थी ! 10 साल बाद ... आज यह भारत के लोकतंत्र का प्रतीक संसद फिर हमले का शिकार है ... पर अब की बार अपने ही सदस्यों के हाथो !!! कम से कम कुछ तो लिहाज किया होता उन वीरो की कुर्बानी का हमारे नेताओ ने ... आज के दिन अमर शहीदों को शत शत नमन करता हूँ साथ साथ यह दुआ भी कि या तो हमारे नेताओ को सदबुद्धि आये या फिर कोई इनकी रक्षा में शहीद न हो ! शहीदों हम शर्मिंदा हैं अफसल अभी तक जिन्दा है ???